"पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले. नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली. तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, "हाय डिअर, कसा आहेस..?" "नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे... बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला..