🥀🌻🌺🌺🌺🌲🌺🌺🌺🌻🥀
💐💐💐💐💐💐💐💐
👌👌 *Good Morning *👌👌
💖💖💖💖💖💖💖💖💖

*"सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो;*
*काहींना ओंजळभर मिळते,*
*तर काहींना रांजणभर;*
*पण त्यातून मिळणारा आनंद*
*ज्याला कळला तोच जगणे शिकला"...*
*"दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच.*
*फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!*

      *"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा".....*
💖💖💖💖💖💖💖💖💖