💕!! मैत्री !! 💕

ना सजवायची असते ,

ना गाजवायची असते ,

ती तर नुसती रुजवायची असते .... !


मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,

ना जीव घ्यायचा असतो ..,

ईथे फक्त जीव लावायचा असतो ...... !!

💞💞💞💞💞